Saturday, July 29, 2006

An Essay...cant spell it ;)

निबंध लिहा : विषय - 'गाय'"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते. गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो. गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीलाताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते. पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते.गाईला माता म्हणतात.भारत माता की जय!" ...

1 Comments:

Blogger Rohit Avachat said...

bharat mata ki jay. puja mala pan khup aawdte,fakta ti mazya shejari basat nahi. hehehehehehe
he pan dhaplelach ki ga

7:40 AM  

Post a Comment

<< Home